Pune Crime | ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन पुण्यातील 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; कॉलेज कॅम्प्समध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून केली जबरदस्ती

पुणे : Pune Crime | तरुणीला फ्लॅटवर नेऊन ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन तिला गुंगी आल्यावर बलात्कार करुन नंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीर संबंध (Rape) ठेवल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) अक्षय कदम (रा. आंबेगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ( गु. र. नं. ७०८/२१) फिर्याद दिली आहे. ही घटना ३१ जुलै ते २८ ऑगस्ट २०२१ दरम्यान एका कॉलेज कॅम्प्समधील इमारतीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कदम याने फिर्यादी तरुणीला त्याच्या फ्लॅटवर नेले. तेथे त्याने तिला ज्युस पिण्यास दिला. ज्युस पिल्यानंतर तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तिला वारंवार पॉर्न व्हिडिओ दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध (Rape) ठेवले आहेत. फिर्यादीने लग्नाबाबत विचारल्यावर त्याने नकार दिल्याने तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद  दिली. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह आणखी ‘गोत्यात’ ! आता अटकेची टांगती तलवार

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

रतन टाटा यांच्या TCS ला 7 व्यावसायिक दिवसात झाला 1.41 लाख कोटी रुपयांचा तोटा, गुंतवणुकदारसुद्धा झाले हैराण

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | 28 year old girl raped in Pune Forced to show objectionable videos in college campuses

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update