Pune Crime | पुण्यात ‘बर्थ-डे’ पार्टीला बोलावून केला 32 वर्षाच्या इंजिनिअर तरुणीवर बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | संकेतस्थळावर ओळख झालेल्या इंजिनिअर तरुणीला (Engineer Girl) बर्थ डे पार्टीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police Station) निशांत हरीश चंदनानी Nishant Harish Chandnani (वय ३४, रा. रतलाम, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनिअर असून ती घटस्फोटित आहे. आरोपी निशांत हाही इजिनिअर असून तोही घटस्फोटित आहे. जीवनसाथी डॉट कॉम या विवाहविषयक संकेतस्थळावर त्यांनी नाव नोंदणी केली होती. या वेबसाईटवरुन त्यांची ओळख झाली. मी तुझ्याशी लग्न करणार असे सांगून निशांत याने या महिलेबरोबर मैत्री केली. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने वाढदिवसानिमित्त हिंजवडी येथील घरी बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टी रात्री उशिरा संपल्यानंतर तु इतक्या रात्री एकटी घरी जाऊ नको, उद्या सकाळी जा असे सांगून त्याने फिर्यादीला घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | 32 year old engineer raped in Hinjewadi Police Station area of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्चPune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्याSupreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात