Pune Crime | पुण्यात चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | चॉकलेट देण्याचा बहाणा करुन एका चार वर्षाच्या मुलीला घरात बोलावून तिच्या अंगावरुन हात फिरवून लैगिक सतावणूक (Molestation Case) करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील जुनी म्हाडा कॉलनीत (Old Mhada Colony Hadapsar) घडला आहे. (Pune Crime)

या प्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या ४ वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता घरात बोलावले. तिला मांडीवर बसवून तिच्या फ्रॉकच्या आत हात घालून तिच्याबरोबर लैगिक चाळे केले. तसेच गालावर, पोटावर पप्प्या घेऊन तिचा विनयभंग (Pune Crime) केला. पोलीस उपनिरीक्षक पोमण तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | 4-year-old girl raped in Pune under the pretext of giving chocolates; Incidents in Hadapsar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Political News | पुण्यातील भाजप नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश; BJP ला पहिला धक्का (व्हिडीओ)

7th Pay Commission Updates | मोदी सरकार देणार 2 लाख रुपयांपर्यंतची भेट ! 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

Udayanraje Bhosale-Ajit Pawar | उदयनराजे भोसले-अजित पवारांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप खासदार म्हणाले…(व्हिडीओ)

Narayan Rasne Passes Away | पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! फक्त 150 रुपये गुंतवा अन् मिळवा तब्बल 20 लाख रुपये; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात 17 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून चाकूने पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार; चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ

Sanjeevani Raikar | संजीवनी रायकर यांचे निधन; 3 वेळा होत्या शिक्षक आमदार

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | 5 हजाराचा हप्ता घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळयात