Pune Crime | ‘ट्रेडमार्क’ (Tread Mark) नियमांचे उल्लंघन करीत 50 लाखांची फसवणूक; तिघांविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेडीक्युओर-एम (Medicure-M) या नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे मिळते जुळते मेडीक्युअर एम प्रोडक्ट तयार करून तो मेडीक्युओर एम असल्याचे भासवित विक्री केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०१९ ते ऑक्टोबर २०२२ कालावधीत घडली. (Pune Crime)

 

विवेक गोपाळराव मुंडले Vivek Gopalrao Mundle (वय ६५), एक महिला आणि सागर छगनराव थेटे Sagar Chhaganrao Thete (वय ४५ रा. नाशिक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमोल राजेंद्र बेनकर Amol Rajendra Benkar (वय ४५, रा. प्रभात रोड) यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

आरोपींनी मेडीक्युओर-एम या नोंदणीकृत ट्रेडमार्कसारखे मिळते जुळते मेडीक्युअर एम प्रोडक्ट तयार केले.
त्यानंतर त्याची बाजारात विक्री करून संबंधित कंपनीची तब्बल ५० लाखांची फसवणूक (Fraud) केली.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे (Assistant Police Inspector Kiran Pawse) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 50 lakh fraud by violating Tread Mark rules; A case has been registered against the three in the Deccan police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

Dasra Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…

CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

Chandrakant Patil | ‘नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते, पण आता…’, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगतिलं