Pune Crime | रायगडमधील 7 एक्कर जमीन व पिंपळे गुरव येथील जागा जबरदस्तीने बळकवण्यासाठी डोक्याला पिस्तुल लावून हवेत गोळीबार; ‘उद्योजक’ कुटुंबावर FIR

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online ) – प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आणखी एक गुन्हा (Pune Crime) दाखल झाला असून, एका कुटुंबाची रायगड येथील 7 एक्कर जमीन व पिंपळे गुरव येथील जागा जबरदस्तीने नावावर करून घेतल्याच्या आरोपावरून गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. त्या कुटुंबाला घरी बोलवून त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावत हवेत गोळीबार (Firing) केला असल्याचे फिर्यादी मध्ये म्हंटले आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) आणखी एक गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील एका तरुणाची जमीन लाटण्यासाठी त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर (Revolver) लावून जबरदस्तीने स्टॅम्प पेपर,(Stamp paper) लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सहा घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) नानासाहेब गायकवाड, (Nanasaheb Gaikwad) नंदा नानासाहेब गायकवाड, (Nanda Nanasaheb Gaikwad) गणेश नानासाहेब गायकवाड,(Ganesh Nanasaheb Gaikwad) सोनाली दीपक गवारे,(Sonali Deepak Gaware), दीपक गवारे, (Deepak Gaware) राजू उर्फ अंकुश दादा, (Raju alias Ankush Dada) सचिन गोविंद वाळके,(Sachin Govind Walke) संदीप गोविंद वाळके यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत 62 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) परिसरात राहतात. त्यांची रायगड जिल्ह्यात 7 एक्कर जागा होती.
दरम्यान, फिर्यादी यांच्या मुलाने त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
या व्याजाच्या पैशाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला घरी बोलावले.
त्यानंतर त्यांची रायगड येथील 7 एक्कर जागा व पिंपळे सौदागर येथील फिर्यादी यांच्या
नावावर असलेली जागा स्वतःच्या नावावर करुन घेण्यासाठी धमकवला.

तर नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) यांनी त्यांच्याजवळ पिस्तुल काढत हवेत गोळीबार केला.
तसेच फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला पिस्तुल लावत जीवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला.
जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर सह्या व अंगठे घेतले.
त्यानंतर सोनाली गवारे यांचे डेक्कन येथील घरात काही काळ डांबून ठेवत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत  म्हटले आहे. अधिक तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime | 7 acres of land in Raigad and the area at Pimple Gurav
forcibly looted with a pistol shot in the head;
FIR against ganesh nanasaheb gaikwad, nanasaheb gaikwad and others

 

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !