• Sunday, September 24, 2023
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Pune Crime | केएफसीची फ्रेंचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांना गंडा

Pune Crime | केएफसीची फ्रेंचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांना गंडा

क्राईम स्टोरीपुणे
On Aug 13, 2022
Pune Crime | 18 lakh fraud of 7 people with the lure of getting a job in Pune Zilla Parishad Namdev Jaibhai retired from the army arrested
file photo
Share

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | केएफसी रेस्टॉरंटची फ्रेंचायजी (KFC Restaurant Franchise) मिळवून देण्याचा बहाणा करुन एका महिलेला सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) तब्बल 79 लाख 76 हजार 500 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी गोखलेनगरमधील एका 46 वर्षाच्या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 मार्च ते 24 मे 2022 दरम्यान (Pune Crime) घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएफसी रेस्टॉरंट प्रा. लि. याचे नावाने केएफसी फ्रेंचायजी मिळवून देण्याचा बहाणा केला.
फिर्यादी यांनी संपर्क साधल्यावर एनओसी काढून देण्यासाठी,
फ्रेंचायजीचा कालावधी ठरविण्यासाठी सेक्युरिटी डिपॉझिट, इंटेरिअर/फर्निचरसाठी अशा विविध कारणांसाठी केएफसी रेस्टॉरंटचे प्रतिनिधी म्हणून गौरव निगम (Gaurav Nigam), राहुल शिंदे (Rahul Shinde), राहुल मॅथ्यू (Rahul Mathew)
अशा वेगवेगळ्या नावाने संपर्क साधून त्यांना केएफसी फ्रेंचायजी देण्याचा बहाणा केला.

 

फिर्यादी यांना खोटे इन्व्हॉईस/दस्तऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासविले.
त्यासाठी त्यांनी केएफसी फ्रेंचायजी सारखे हुबेहुब लोगो, चिन्ह वापरुन त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात 79 लाख 76 हजार 500 रुपये भरायला लावून फसवणूक (Fraud) केली.
सहायक पोलीस निरीक्षक भालेराव (API Bhalerao) तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Advt.

Web Title : –  Pune Crime | 80 lakh fraud on the pretext of getting KFC franchise

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Pune Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात गुंडाचा तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न

 

  • Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होतो डायबिटीज

 

  • Swatantryacha Amrut Mahotsav | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून दौडचे आयोजन
API BhaleraoBank accountCyber Police StationCyber ​​thievesfraud casefurnitureGaurav NigamGokhalenagar Pune
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात गुंडाचा तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न

Next Post

Jalgaon Crime | धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ‘सैराट’ ची पुनरावृत्ती अल्पवयीन भावाने बहीण व तरुणाचा केला खून

Latest Updates..

Ajit Pawar | अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर का?, अजित…

Sep 24, 2023

Pune Crime News | घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत…

Sep 24, 2023

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा…

Sep 24, 2023

Maharashtra Politics News | सुनील शेळकेंचे ‘ते’…

Sep 24, 2023

Pune News | लिफ्टमधे अडकलेल्या लहान मुलाची पुणे अग्निशमन…

Sep 24, 2023

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे…

Sep 24, 2023

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल…

Sep 24, 2023

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा…

Sep 24, 2023

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का…

Sep 24, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding | परिणीती आणि राघव…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Gauhar Khan Sunglasses Theft From Flight | अभिनेत्री गौहर…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Abhidnya Bhave | गणरायाची आरास करण्यावरुन अभिनेत्री अभिज्ञा…

namratasandbhor Sep 22, 2023

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल…

ताज्या बातम्या

MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar | अजित पवारांच्या आधी…

ताज्या बातम्या

Teachers Recruitment In Maharashtra | टीईटी गैरप्रकार…

ताज्या बातम्या

MP Supriya Sule | ‘ते वक्तव्य अजित पवारांना उद्देशून नव्हतं’…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

Uncategorized

Ajit Pawar | अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर का?, अजित पवार म्हणाले…

Nitin Patil Sep 24, 2023

This Week

Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | राहुल नार्वेकर यांनी दिल्ली…

Sep 22, 2023

Chhagan Bhujbal | रोहित पवार मंत्रिमंडळात जाण्यासाठी होते तयार; मंत्री…

Sep 23, 2023

23 September Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि धनु राशीच्या जातकांना…

Sep 22, 2023

MLA Sunil Shelke On NCP Rohit Pawar | अजित पवारांच्या आधी रोहित पवारच…

Sep 22, 2023

Most Read..

ताज्या बातम्या

Nana Patole | ‘वंचित समाजातील मुलांना शिक्षणापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न’, नाना पटोलेंचा समूह शाळांच्या…

Sep 23, 2023
ताज्या बातम्या

Rohit Pawar | शरद पवार व गौतम अदानी भेटीवर रोहित पवारांनी मांडले स्पष्ट मत; म्हणाले…

Sep 23, 2023
ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal | रोहित पवार मंत्रिमंडळात जाण्यासाठी होते तयार; मंत्री छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा

Sep 23, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News