Pune Crime | 27 वर्षीय IT इंजिनिअर प्रियकरानं 29 वर्षीय संगणक अभियंता प्रेयसीला घातली ‘गळ’, म्हणाला – ‘आपण लग्न करणार आहोत, तू तुझा न्युड व्हिडीओ पाठवं’, Video सेंड केल्यानंतर घडलं भलतच ‘कांड’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) आयटी कंपनी (IT company) काम करणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा न्यूड व्हिडिओ (Nude Video) तिच्या मैत्रिणीला आणि मित्राला पाठवून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime ) सांगवी येथे उघडकीस आला आहे. प्रेम प्रकरणात ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर विकृत तरुणाने हे कृत्य केले. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने 27 वर्षीय प्रियकराच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) तक्रार केली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे दोघे उच्च शिक्षीत असून पुण्यातील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता (Computer engineer) म्हणून काम करतात.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 29 वर्षीय तरुणी ही पुण्यातील एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते. तर त्याच कंपनी तिचा सहकारी असलेल्या एका तरुणासोबत (रा. सोलापूर) तिची मैत्री झाली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये सर्व काही आलबेल सुरु असताना त्यांनी लग्न करण्याचे ठरवलं होतं. मात्र कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (corona lockdown) वर्क फ्रॉम होम (Work from home) असल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. पण दोघेजण व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग (Whatsapp Chat) आणि व्हिडिओ कॉलद्वारे (Whatsapp Video Call) संपर्कात राहात होते.

 

आपण लग्न करणार आहोत तू तुझा न्युड व्हिडिओ पाठव असे प्रियकराने पीडितेला सांगितले. त्याला होकार देऊन तरुणीने न्युड व्हिडिओ त्याला पाठवला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण झाला. दोघांमध्ये वारंवार भांडण होऊ लागलं. त्यामुळे मुलीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यात दुरावा आला आणि त्यांनी एकमेकांचा संपर्क तोडला. त्यांचा ब्रेकअप झाला. (Pune Crime)

पीडितेने सर्व संबंध तोडल्यामुळे तिच्या प्रियकराला खूप राग आला अन् त्याच्यातील सैतान जागा झाला.
त्याने विकृत मार्गाने तरुणीला अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्याने पीडितेचा न्युड व्हिडिओ व्हायरल केला.
त्याने मित्र-मैत्रणींसह अनेकांना प्रेयसीचा न्युड व्हिडिओ पाठवत व्हायरल केला.
आरोपीच्या या विकृत कृत्याची माहिती पीडितेला समजताच तिने सांगवी पोलिसांकडे धाव घेतली.

 

पीडित तरुणीने सांगवी पोलिसांना तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
संबंधित प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावून गेले.
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोपी विरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
आरोपी हा मुळचा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहे.
दरम्यान अशा प्रकराचा प्रकार कुणासोबतही घडू नये यासाठी काळजी घ्यावी,
असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे (Police Inspector Sunil Tonpe) यांनी तरुण-तरुणींना केलं आहे.

 

Web Title :- Pune Crime | a 27-year-old IT engineer, hugged his 29 year old computer engineer girlfriend, and said, “We are going to get married, you send your Nude video”.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mandakini Khadse | भोसरी भूखंड प्रकरणात मंदाकिनी एकनाथ खडसेंना दिलासा

Anti Corruption Bureau Pune | 50 हजाराचे लाच प्रकरण ! पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं बारामती सेशन कोर्टातील पोलिसाला घेतलं ताब्यात

Maha Vikas Aghadi | ‘महाराष्ट्रात सुरू असलेला प्रयोग मिनी यूपीएचा’; संजय राऊतांचं मोठं विधान