Pune Crime | पुण्यातील पिसोळी-उंड्री रस्त्यावर भरधाव वेगात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | कोंढवा (Kondhwa) येथील पिसोळी रोडवरुन भरधाव वेगात असलेल्या वाहनाने एका पादचाराला धडक दिली. त्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु झाला आहे. ही घटना कोंढवा (Pune Crime) परिसरात घडली आहे. अज्ञात वाहनचालक पसार झाला आहे. वाहनचालका विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. रामतेज यादव (Ramtej Yadav) (वय 30) असं मृत (Died) व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईक पटू यादव (वय, 19) याने याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, रामतेज यादव हा मजुरी करतो. गुरूवारी (23 सप्टेंबर) रोजी सकाळी 5.30 च्या सुमारास तो पिसोळी रस्त्याने निघाला होता. पिसोळी-उंड्री रस्त्यावर भरधाव वेगात वाहनाने पादचारी रामतेज यादव याला धडक दिली. अपघातानंतर (accident) घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या याचा उपचारांपूर्वीच मृत्यू (Pune Crime) झाला होता. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रताप डोईफोडे (ASI Pratap Doiphode) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | A pedestrian was killed in a head-on collision on the Pisoli-Undri road in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

30 जूनपूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांची Gratuity वाढून येणार, 1 लाखावरून 7 लाख रुपयांचा होईल फायदा

Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले – ‘पुणे-सातारा महामार्गावरील टोल रद्द करणार’ (व्हिडीओ)

Delhi Shootout | दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील शूटआऊटचा थरारक व्हिडिओ, फायरिंग फायरिंग ओरडत पळत होते लोक (Video)