Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

पुणे : Pune Crime Accident News | दुचाकीवरुन बाणेरवरुन कोथळे पुरंदरकडे (Purandar) जाणार्‍या दुचाकीला वाहनांची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघा पती-पत्नीचा मृत्यु झाला. (Pune Crime Accident News)

ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे Dnyaneshwar Valmik Lawande (वय ५०) त्यांची पत्नी उषा ज्ञानेश्वर लवांडे Usha Dnyaneshwar Lawande (वय ४५, रा. कपिल मल्हार, बाणेर गाव) असे मृत्यु पावलेल्या पतीपत्नीचे नाव आहे. हा अपघात कात्रज कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) आर एम डी शाळेसमोर (RMD School Pune) शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता घडला.

याबाबत कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दिलेल्या माहितीनुसार,
ज्ञानेश्वर लवांडे हे दुचाकीवरुन दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पत्नीसह कात्रज कोंढवा रोडवरुन जात होते.
इस्कॉन मंदिराजवळील (Iskcon Temple Pune) आर एम डी शाळेसमोर एका भरधाव चारचाकीने त्यांना
जोरात धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.
अपघाताचे वृत्त समजताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले असून पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे
(PSI Vaibhav Sonawane) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime Accident News | Kondhwa Police Station: Husband and wife died on the spot in a horrific accident on Katraj-Kondhwa road.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई,
4 जणांवर FIR

Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी