Pune Crime | दुर्देवी ! दुचाकीस्वाराला वाचवताना कार झाडावर आदळली; युवकाचा जागीच मृत्यु, एकजण गंभीर

पुणे / आळेफाटा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नगर-कल्याण महामार्गावरील वडगाव आनंदगाव परिसरात अपघात (Pune Accident) झाला आहे. दुचाकीस्वाराला वाचवताना कार झाडावर आदळली. या झालेल्या अपघातात (Pune Crime) एका युवकाचा जागीच मृत्यू (Died) झाला. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. अल्पेश रफिक मोमीन (Alpesh Rafiq Momin) (वय,22 रा. पिंपरीपेंढार) असं मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी (1 डिसेंबर) रोजी रात्री 8 च्या सुमारास झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी, मारुती एसएसफोर (एम. एच. 01- एमई 3550) मधून अल्पेश रफिक मोमीन (Alpesh Rafiq Momin) आणि त्याचा मित्र जावेद इनुस शेख (Javed Yunus Sheikh) नगर-कल्याण महामार्गाने आळेफाट्याकडे येत होते. त्यावेळी पाऊस पडत असताना अचानक त्यांच्या गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचवताना त्यांची गाडी महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. (Pune Crime)

दरम्यान, या अपघातात अल्पेश मोमीन याचा जागीच मृत्यू (Died) झाला. तर त्याच्या मित्र जावेद शेख गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. जावेदवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर, अल्पेश मोमीन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अल्पेशच्या अपघाती अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Web Title :- Pune Crime | accident on nagar kalyan road near wadgaon anandgaon youth died and one injured

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, उत्तमनगर परिसरातील घटना

Indrani Balan Foundation | ‘आयसर’मध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनकडून 23 कोटी रुपयांची देणगी

Pune Crime | कोंढव्यातील मंगेश माने टोळीवर ‘मोक्का’ ! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 62 वी MCOCA कारवाई

Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार, नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 903 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

DRDO Recruitment 2021 | 10 वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! ‘डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इंडिया’मध्ये भरती; जाणून घ्या