Pune Crime | कोरेगाव पार्कमध्ये पहाटेपर्यंत सुरु असलेल्या हॉटेल रोव्हवर (प्लन्ज) गुन्हे शाखा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई

Pune Crime | Action by Crime Branch and State Excise Department on hotel rove (plunge) which continued till dawn in Koregaon Park
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गणेशोत्सवाच्या (Ganesh festival) पार्श्वभूमीवर (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभाग (Social Security Cell, Pune) आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल (Hotel), पब (Pub), बार (Bar) कारवाई केली जात आहे. अशीच कारवाई (Pune Crime) कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील हॉटेल रोव्ह (प्लन्ज) Hotel Rove (Plunge) येथे सोमवारी (दि.5) करण्यात आली.

 

 

सामाजिक सुरक्षा विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्याकडून पुण्यात रात्री उशिरापर्य़ंत सुरु असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग सुरु असताना कोरेगाव पार्क येथील हॉटेल रोव्ह चालु असल्याची माहिती (Pune Crime) मिळाली. त्यानुसार दोन्ही पथकाने संयुक्तपणे पाहणी केली. पथकांनी शनिवारचे (दि.3) सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता हॉटेल पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु असल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विरेंद्रसिंह चौधरी (Second Inspector Virendrasinh Chaudhary) यांनी पंचनामा करुन हॉटेलवर कारवाई केली.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Senior Police Inspector Vijay Kumbhar),
पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Shridhar Khadke), पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिदे,
पुष्पेंद्र चव्हाण व राज्य उत्पादन शुल्क, अे विभाग, बिट क्र 1 पुणे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Action by Crime Branch and State Excise Department
on hotel rove (plunge) which continued till dawn in Koregaon Park

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Maharashtra Assembly Election 2024 | sanjeevraje naik nimbalkar and deepak chavan join sharad pawar group ramraje nimbalkar not campaign for mahayuti

Maharashtra Assembly Election 2024 | फलटणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी ! संजीवराजेंसह आमदार दीपक चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करणार; रामराजेंचा मात्र वेगळा निर्णय; म्हणाले – ‘भाजपच्या विचारसरणीशी भांडण नाही पण …’