Pune Crime | …म्हणून प्रियकराने घेतला प्रेयसीच्या गालाचा चावा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणात ब्रेकअपनंतर (Breakup) प्रियकराने प्रेयसीला (Girlfriend) शिवीगाळ करुन मारहाण केली. एवढेच नाहीतर त्याने प्रेयसीच्या गालाचा चावा (Bite Cheek) घेतला. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) कोंढवा (Kondhwa) परिसरात घडला आहे. पोलिसांनी (Pune Police) मारहाण (Beating) करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

दानीश नायर Danish Nair (वय-22 रा. ससाणेनगर, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकर (Boyfriend) तरुणाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार उंड्री, तसेच दोराबजी मॉल (Dorabjee Mall) परिसरात 31 मार्च रोजी घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध (Love Affair) होते. त्यांच्यामध्ये सध्या ब्रेकअप झाले असून, त्यांच्यात वाद सुरु आहेत. 31 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तिला पाहून घेण्याची धमकी (Threat) देऊन मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. यावेळी तरुणाने फिर्यादी तरुणीच्या गालाचा चावा घेऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | after-the breakup the boy friend took his girlfriend cheek and bit her in kondhwa pune


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group Stock | टाटाच्या ‘या’ कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखाचे झाले 18 लाख, जाणून घ्या

Rahul Gandhi-Pushpa Munjiyal | काय सांगता ! होय, 78 वर्षाच्या महिलेनं राहुल गांधींच्या नावे केली संपूर्ण संपत्ती, जाणून घ्या

Pune Crime | शिक्षणाच्या माहेरघरात बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की, पुण्यातील खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार

PMC Property Tax | 4 दिवसात 45684 पुणेकरांनी पुणे महापालिकेकडे जमा केला 45.88 कोटी रूपये मिळकत कर

Rajkumar Santoshi | दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना 1 वर्षाची शिक्षा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Common Health Problems During Summers | उन्हाळ्यातील ‘या’ 5 आरोग्य समस्यांची जाणून घ्या लक्षणं

Devendra Fadnavis – Raj Thackeray | मनसे-भाजपचं होणार मनोमिलन ?; नितीन गडकरींनंतर फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट !

Maharashtra Police | पोलिस निरीक्षकासह 4 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण ! खुनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ