Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याची तस्करी (Gold smuggling) करणाऱ्या महिलेसह दोघांना पुणे (Pune Crime) सीमा शुल्क विभागाने (Customs Department) अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.16) सायंकाळी साडेपाच्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) लोहगाव विमानतळ (Pune Lohegaon Airport) येथे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीने बनावट आधारकार्ड (Fake Aadhaar card) तयार करुन विमानाचे तिकीट बुक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (viman nagar police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

फातिमा उर्फ हनिफा निशा Fatima alias Hanifa Nisha (वय-40 रा.चेन्नई) आणि रफिक Rafiq (वय-62 रा. चेन्नई) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिमा शुल्क विभागाच्या अधीक्षक वृद्धा जयंत सिन्हा Vriddha Jayant Sinha (वय-53 रा. पिंपळे गुरव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आरोपींना सोने तस्करीच्या गुन्ह्यात सिमा शुल्क विभागाचे उपायुक्त धनंजय कदम (Customs Department DCP Dhananjay Kadam) यांनी अटक केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी रफिक याची अंगझडती घेऊन त्याच्याजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या बॅगेत त्याच्या नावाची दोन आधारकार्ड सापडले. आरोपीने बनावट आधार कार्ड तयार करुन विमानाचे तिकीट बुक केल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांधले (PSI Gandhale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Air travel using fake Aadhaar card; Viman nagar police arrest Two for smuggling gold from Pune’s Lohgaon airport

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jio-Airtel-VI Plans | स्वस्त पडतो वार्षिक रिचार्ज पॅक ! 1000 रुपयांपर्यंत करू शकता सेव्हिंग; जाणून घ्या Jio, Airtel आणि VI मध्ये कुणाची किंमत सर्वात चांगली?

Pune Crime | हडपसरमधील 25 वर्षीय ‘मॉडेल’वर लैंगिक अत्याचार ! ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देत 10 लाखाच्या खंडणीची मागणी; मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या ‘राजेश माल्या’सह तिघांवर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लग्नानंतर तब्बल 1.2 करोड रुपयांच्या कारमध्ये विक्की जैनसोबत पोहचली नववधू अंकिता लोखंडे.

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 51 जणांवर कारवाई

Disha Patani Bold Photo | दिशा पटानीच्या ‘या’ ओपन ड्रेसमूळं शेजारी बसलेला व्यक्ती तिच्याकडं टक लावून बघत बसला; पाहा व्हायरल फोटो