• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, June 30, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो 59% मोठा रिटर्न,…

    ताज्या बातम्या

    Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र…

    ताज्या बातम्या

    Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे उद्घाटन ! सामान्य…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • Pune Crime | बजाज कंपनीच्या बनावट अकाउंटद्वारे फसवणूक

Pune Crime | बजाज कंपनीच्या बनावट अकाउंटद्वारे फसवणूक

क्राईम स्टोरीपुणे
Last updated Aug 11, 2021
Pune Crime | bajaj finance corporate company logo Fraud through fake Bajaj account
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : Pune Crime | बजाज फायनांन्स कॉर्पोरेट कंपनीच्या लोगोचा (bajaj finance corporate company logo) वापर करून सोशल मीडियावर (Social Media) बनावट अकाऊंट उघडून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी (viman nagar police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी बजाज फायनांन्स कॉर्पोरेट कंपनीचे युवराज चंद्रकांत मोरे (वय 34 रा. विमानतळ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बजाज कंपनीचा लोगो वापरून कंपनीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडले. ट्विटर आदी सोशल मीडियावर हे बनावट अकाऊंट ऍक्टिव्ह करण्यात आले होते. नागरिकांना कर्ज व इन्शुरन्स पॉलिसी मिळवून देण्याचे काम कंपनी करीत असल्याची जाहिरात या बनावट अकाउंटवरून करण्यात आली होती. अनेक नागरिकांनी या अकाउंटवर कर्ज व पॉलिसी काढण्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. आरोपींनी या नागरिकांकडून ऍडव्हान्स रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली. हा सर्व प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस (viman nagar police) करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

Gold Price Today | खुशखबर ! सोने 11,000 रूपयांनी झाले ‘स्वस्त’, चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी ‘घसरण’; जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | bajaj finance corporate company logo Fraud through fake Bajaj account

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Airport policebajaj company logobajaj finance corporate company logocrimeDebtfake accountfraudInsurance policy
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune News | क्रिकेटच्या क्लासला जात असलेल्या 18 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, 11 वर्षीय भाऊ गंभीर जखमी; गॅरेज चालकाला अटक

Next Post

Indian Railways | IRCTC ने ऑनलाइन ट्रेन तिकिट बुकिंगचे ‘हे’ नियम बदलले, करावे लागेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या




मनोरंजन

ताज्या बातम्या

EKZ Motion Poster | ‘एकदा काय झालं !!’ येणार ५ ऑगस्टला ! डॉ.…

Balavant Suryawanshi Jun 28, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Anti Corruption Bureau (ACB) Thane | 7 हजाराची लाच घेताना…

महत्वाच्या बातम्या

Income Tax Return | ITR भरण्यासाठी कसा निवडावा योग्य फॉर्म ?…

ताज्या बातम्या

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद…

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार…

Latest Updates..

Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो…

Jun 30, 2022

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय…

Jun 30, 2022

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि.…

Jun 30, 2022

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे…

Jun 30, 2022

Eknath Shinde | मोठी बातमी ! राजकारणात नवा ट्विस्ट; एकनाथ…

Jun 30, 2022

Income Tax Return | ITR भरण्यासाठी कसा निवडावा योग्य फॉर्म ?…

Jun 30, 2022

WhatsApp Call Record | व्हॉट्सअ‍ॅप काॅल कसा Record करायचा?;…

Jun 30, 2022

Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत…

Jun 30, 2022

Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र…

Jun 30, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो 59% मोठा रिटर्न,…

Balavant Suryawanshi Jun 30, 2022

This Week

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांसाठी गोव्यातील हॉटेल बुक,…

Jun 28, 2022

Fatty Liver Disease | लिव्हरमध्ये फॅट वाढण्याचे संकेत आहेत…

Jun 29, 2022

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे…

Jun 30, 2022

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला…

Jun 29, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis | संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा निर्णय ‘अवैध’; देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कारण

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात MVA सरकारचे कोसळणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी वरदान, जाणून…

Jun 30, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | गुन्हे शाखेकडून दोन परदेशी नागरिकांकडून 5 लाखाचे कोकेन जप्त

Jun 30, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.