Pune Crime | कात्रज तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कात्रज तलावात (Katraj Lake) महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह (Dead Body) बाहेर काढला असून मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची अद्याप ओळख (Pune Crime) पटलेली नाही. भारती विद्यापीठ पोलिसांकडून महिलेची ओळख पटविण्यात येत आहे.

कात्रज तलावात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला (Pune Fire Brigade) दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. (Pune Crime)

महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची शक्यता पोलिसांनी (Pune Police) व्यक्त केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Body of unknown woman found in Katraj lake

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Shrikant Shinde | मनसे- शिंदे गटाची युती? श्रीकांत शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

Pune Traffic Police | 60 लाख पुणेकरांना कोंडीत अडकवणारे वाहतूक पोलिस अधिकारी निर्धास्त कसे ! बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये कर्तव्यदक्षतेपेक्षा ‘वशिला’ आणि ‘पैसा’च चालतो हा समज पक्का होतोय

CM Eknath Shinde | ‘नथुराम’च्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले, शरद पोंक्षेंनी CM शिंदेंसमोर सांगितल्या अनेक आठवणी

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकरांचे जयंत पाटलांबद्दल भाकीत आणि राष्ट्रवादीत गोंधळ