Pune Crime | 16 वर्षाच्या युवतीचा गर्भपात, प्रियकर व त्याच्या त्याचा डॉक्टर मित्राला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात (Abortion) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकर (boyfriend) आणि त्याच्या साथीदारासह (accomplice) गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला (doctor) येरवडा पोलिसांनी (Yerawada police) अटक (arrest) केली आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.

 

अमित अबदेश यादव Amit Abedesh Yadav (वय-18 रा. निरामय हॉस्पिटल जवळ, वडगावशेरी) त्याचा साथिदार धनंजय नामदेव रोकडे Dhananjay Namdev Rokade (वय-38 रा. वडगावशेरी, गावठाण ,पुणे) आणि गर्भपात करणारा डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे Dr. Anil Balkrishna Warpe (वय-59 रा. वडगाव शेरी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगावशेरी (Wadgaon Sheri) येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिचा प्रियकर यांच्यामध्ये मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. तिचा प्रियकर अमित याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून युवती गर्भवती राहिली. त्यामुळे अमित याने मुलीला गर्भापत करायला लावला होता. दरम्यान धनंजय रोकडे याने देखील युवतीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिच्याच प्रियकराने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करुन समाजमाध्यमांमध्ये (social media) पाठवला. (Pune Crime)

पीडित युवतीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी दोघांना अटक करण्यात आली.
त्यांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान याच गुन्ह्यात युवतीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉक्टरला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजयसिंह चौहान (Police Inspector Vijay Singh Chouhan) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | boyfriend and his accomplice arrested forcing 16 year old girl have abortion in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांवर मिळतो सर्वात जास्त रिटर्न; काही वर्षात पैसे होतात ‘दुप्पट’

Ration Card Update | रेशन कार्डात करायचा असेल पत्नीच्या नावाचा समावेश तर काय करावे, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Parambir Singh Suspended | IPS परमबीर सिंह निलंबीत ! मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांवर अशा प्रकारच्या कारवाईची पहिलीच वेळ