Pune Crime Branch | पुण्यातील नगरसेविकेच्या मुलाकडे खंडणीची मागणी; जस्ट डायलवरून नंबर काढणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गुंडाने ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची धमकी देऊन कोंढवा येथील नगरसेविकेच्या (corporator of kondhwa pune) मुलाकडे 40 हजार रुपयांची खंडणी (Ransom) मागणाऱ्या एकाला पुण्याच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) सापळा लावून अटक केली आहे. त्याने मुलाचा जस्ट डायलवरून (just dial) मोबाईल क्रमांक मिळवला होता. पुण्याच्या गुन्हे शाखेतील (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 1 ने आरोपीला अटक केली आहे. Pune Crime Branch | Demand for ransom from the son of a Pune’s corporator; Crime Branch arrests number drawer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

सचिन मारुती शिंदे (वय 32, रा. कर्जत) Sachin Maruti Shinde असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात kondhwa police station गुन्हा FIR दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा (Kondhwa) येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा नारायण लोणकर ncp corporator nanda narayan lonkar यांचा मुलगा युवराज Yuvraj Lonkar याला अनोळखी मोबाईलवरून फोन आला.
तसेच त्याने तुला ठार मारण्याची एका गुंडाने सुपारी दिली आहे.
साडे सहा लाख रुपयांची सुपारी असून 40 हजार रुपयांची खंडणी मागितली.
याबाबत युवराज Yuvraj Lonkar यांनी गुन्हे शाखेकडे (Crime Branch) तक्रार केली होती.
त्याची चौकशी खंडणी विरोधी पथकाने सुरू केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण केले.
त्यावेळी हा फोन सचिन शिंदे याने केला असल्याचे उघडकीस आले.
त्यानुसार त्याला सापळा लावून पकडण्यात आले.

चौकशी केली असता त्याला पैश्यांची चणचण भासात होती. त्यामुळे त्याने जस्ट डायलवरून युवराज यांना फोन केला. त्यानंतर त्याने फोनकरून खंडणी मागितली.
सचिन हा हडपसर परिसरात राहण्यास होता. त्यामुळे त्याला सर्व माहिती आहे.
याप्रकारानंतर तो कर्जतला निघून गेला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील (Sr. Police Inspector Vittal Patil), सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौन्दर, रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime Branch | Demand for ransom from the son of a Pune’s corporator; Crime Branch arrests number drawer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chitale Bandhu Mithaiwale | चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे 20 लाखाच्या खंडणीची मागणी; नामांकित शाळेतील शिक्षीकेसह चौघांना अटक