Builder Amit Lunkad | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकडला अटक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (pune police crime branch) खंडणी विरोधी पथकाने शहरातील प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड (builder amit lunkad) याला अटक केली आहे. 22 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ही अटक Arrested करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पेट्रोल-डिझेलने नव्हे, आता ‘या’ इंधनावर धावणार गाड्या, 60-62 रुपये असेल एक लीटरची किंमत

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून ठेवी घेऊन त्यांना मोबदला न देता फसवणूक Fraud करण्यात आली आहे. पहिल्या lockdown पासून बिल्डर अमित लुंकड (builder amit lunkad) कोणालाही पैसे देत नव्हते. त्यांनी अनेकांकडून गुंतवणूक घेतल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे Police Inspector Balaji Pandhare आणि त्यांच्या पथकाने अमित लुंकड याला अटक केली आहे. त्याने अनेकांची फसवणूक केल्याची मोठी चर्चा आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune crime branch police arrest builder amit lunkad in cheating case of 22 lacs

हे देखील वाचा

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका

Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा

Covid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ शकतात कोरोनाची लक्षणे, संशोधनात आढळला पुरावा