Pune Crime | सरंक्षण दलाच्या परिक्षेत कॉपी, इलेक्ट्रॉनिक डिवाईस वापरणाऱ्या उमेदवाराला अटक

Pune Crime | Candidate arrested for copying, using electronic device in Defense Force exam crime news
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लष्कराच्या ग्रुप सी विभागातील भरतीसाठी (Army Group C Division Recruitment) सुरु असलेल्या लेखी परिक्षेत (Written Exam) एका उमेदवाराने कॉपी (Copy) करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा (Electronic Device) वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. (Pune Crime)

 

अमन रामेश्वरम सिंग Aman Rameswaram Singh (वय २२, रा. चित्तर, जीद, हरियाना) असे या उमेदवाराचे नाव असून येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) त्याला अटक (Arrest) केली आहे.

 

याप्रकरणी नाईक सुभेदार प्रदिप शिंदे (Naik Subedar Pradeep Shinde) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८२/२२) दिली आहे. हा प्रकार खडकी येथील बी ई जी स्पोर्टस कॉम्लेक्समध्ये (BEG Sports Complex) रविवारी दुपारी तीन वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या ग्रुप सी विभागाकरीता डिफेन्समध्ये रिक्रुट इंग्लायमेंट मुख्यालय डिफेन्स मिलिटरी जनरल स्टॉफ ड्युटी देहुरोड येथे भरती करण्यात येणार आहे.
त्याची लेखी परिक्षा खडकी येथील स्पोर्ट कॉम्लेक्समध्ये रविवारी होती.
यावेळी अमन सिंग याने इलेक्ट्रॉनिक डिवाईस लपवून परिक्षा केंद्रात प्रवेश केला.
परिक्षा सुरु असताना त्याच्याकडे कॉपी करण्याकरीता इलेक्ट्रॉनिक डिवाइस मिळून आला.
पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील (Sub-Inspector of Police Patil) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Candidate arrested for copying, using electronic device in Defense Force exam crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Mahavikas-Aghadi

Mahavikas Aghadi On Mahayuti | ‘महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत’, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत’