Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 79 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यांतर्गत (Bundagarden Police Station) हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईताविरूद्ध एमपीडीएनुसार (MPDA Act) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात (Pune Crime) आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी एमपीडीएनुसार केलेली 79 वी कारवाई आहे.

 

संघर्ष उर्फ भाव्या नितीन अडसुळ Sangharsh aka Bhavya Nitin Adsul (वय 19, रा.नदी किनारी, सारीपुत्त बुध्दविहार जवळ, ताडीवाला रोड) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे.

 

अडसूळ सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याने साथीदारांसह बंडगार्डन, ताडीवाला रोड भागात कोयता, दांडके यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह लोकसेवकांवर हल्ला केला.
त्याच्याविरूध्द चार गुन्हे (Pune Crime) दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar) यांनी कारवाईचा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविला.
त्यानुसार सराईताला एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta takes action against 79 under MPDA Act lodged in Sarait Criminal Jail in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune News | कारागृहातील भगिनींनी लुटला भोंडल्याचा आनंद

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल