Pune Crime | पुण्यातील आल्हाट टोळीवर CP अमिताभ गुप्तांकडून ‘मोका’ अंतर्गत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्‍या आणि प्रतिबंधात्मक कारवाई (Pune Crime) करूनही सतत गुन्हे करणार्‍या ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (Rishabh Yuvraj Alhat) (24, रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्या टोळीवर मोक्का (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाईला अपर पोलिस आयुक्त नामेदव चव्हाण (Addl CP Namedav Chavan) यांनी मंजुरी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मार्गदर्शनाखालील ही 64 वी कारवाई केली गेली आहे.

 

 

याबाबत माहिती अशी, आल्हाट सह त्याचे साथीदार शंभू बालाजी कावळे (Shambhu Balaji Kavale) (वय 22) आणि कण भाऊसाहेब राखपसरे (Kan Bhausaheb Rakhpasare) (वय 22, दोघेही रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 64 वी कारवाई आहे. (Pune Crime)

दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्याचे (Viman Nagar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar)
यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांना मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यानुसार आल्हाट, कावळे आणि राखपसरे यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे.
सदरची महत्वाची कामगिरी गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप (Mangesh Jagtap),
उपनिरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे (PSI S.S Kollure) व अमंलदार उमेश धेंडे (Umesh Dhende), सुर्या जाधव (Surya Jadhav) यांनी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta’s action against alhat gang in pune under maharashtra control of organised crime act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

 

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

 

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त