Pune Crime | बिबवेवाडी, सुखसागर नगर, कात्रज, पर्वती, दत्तवाडी, जनता वसाहत, वडगाव-धायरी परिसरातील 12 जणांच्या टोळीवर CP आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्याकडून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात येत आहे. पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी गणेश बबन जगदाळे (Ganesh Baban Jagdale) याच्यासह त्याचे साथिदार गौरव वसंत बुगे (Gaurav Vasant Buge), शुभम प्रकाश रोकडे (Shubham Prakash Rokade), रोहित विजय अवचरे (Rohit Vijay Avchare), रोहन राजु लोंढे (Rohan Raju Londhe),

 

सौरभ दत्तु सरवदे (Saurabh Dattu Sarvade), आकाश सुरजनाथ सहाणी (Akash Surajnath Sahani), ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (Rishikesh Vitthal Salunkhe), अनिस फारुख सय्यद (Anis Farooq Sayyed), आकाश सुरेश शिळीमपुर (Akash Suresh Shilimpur), बाब्या उर्फ आदित्य संजय नलावडे (Baba alias Aditya Sanjay Nalawade), अजय कालिदास आखाडे (Ajay Kalidas Akhade), कुणाल रवि गायकवाड (Kunal Ravi Gaikwad) यांच्यावर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 74 आणि चालु वर्षात 11 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

 

टोळी प्रमुख गणेश बबन जगदाळे (वय-26 रा. सुखसागर नगर (Sukhsagar Nagar) भाग 2, कात्रज (Katraj) मुळ रा. खासगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद-Osmanabad) याच्यासह त्याचे साथिदार गौरव वसंत बुगे (वय-20 रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे मुळ रा. बुगेवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर-Ahmednagar), शुभम प्रकाश रोकडे (वय-25 रा. शाहु वसाहत, पर्वती (Parvati) , पुणे), रोहित विजय अवचरे (वय-24 रा. लक्ष्मीनगर-Laxmi Nagar, गजानन महाराज मठासमोर, पर्वती), रोहन राजु लोंढे (वय-23 रा. शाहु वसाहत पर्वती, पुणे),

 

सौरभ दत्तु सरवदे (वय-22 रा. राम मंदिराजवळ, पर्वती, पुणे), आकाश सुरजनाथ सहाणी (वय-24 रा. जनता वसाहत (Janta Vasahat) दत्तवाडी-Dattawadi, पुणे), ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (वय-21 रा. तिरंगा मित्र मंडळाजवळ, जनता वसाहत, दत्तवाडी), अनिस फारुख सय्यद (वय-19 रा. गल्ली नं.77 जनता वसाहत दत्तवाडी), आकाश सुरेश शिळीमपुर (वय-21 रा. राममंदिर, जनता वसहात दत्तवाडी), बाब्या उर्फ आदित्य संजय नलावडे (वय-20 रा. पर्वती पायथा, पुणे), अजय कालिदास आखाडे (वय-22 रा. बनकर वस्ती, ऋतुनगरी शेजारी, धायरीगाव), कुणाल रवि गायकवाड (वय-21 रा. धायरेश्वर मंदिराजवळ, शिवांजली मित्र मंडळाजवळ, वडगाव धायरी-Vadgaon Dhayari) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

 

आरोपी गणेश जगदाळे आणि त्याच्या इतर 12 साथिदारांनी 6 फेब्रुवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास शिव शंकर सोसायटी बिबवेवाडी येथे फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपीने जुन्या भांडणाच्या रागातून साथीदारांसह हातात कोयते, लाकडी दांडके, पिस्टल (Pistol) घेऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच ‘थांब तुला खल्लास करतो’ असे म्हणत सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्टलमधून दोन राऊंड फायर (Two Rounds Fire) करुन फिर्यादी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. तसेच गल्लीमध्ये कोयते, लाकडी दांडके व पिस्टल हवेत फिरवून दहशत निर्माण केली. पोलिसांनी आरोपींना अटक करुन गुन्ह्यात (FIR) वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.

 

आरोपी गणेश जगदाळे आणि त्याच्या 12 साधीरांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टचा (Arm Act) गुन्हा दाखल आहे. सध्या आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात (Yerwada Central Jail) असून आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

 

आयुक्तांची 74 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या
गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 74 तर चालु वर्षात 11 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील,
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware), पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर,
सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe),
पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे (PSI Vikrant Dige) तसेच सर्व्हेलन्स पथकातील कर्मचारी सहायक पोलीस फौजदार आर.जी. बारबोले,
पोलीस अंमलदार गणेश दुधाने, पाटील, दैवत शेडगे व अनिल डोळसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | CP Commissioner Amitabh Gupta’s mcoca action against gang of 12 persons in Bibwewadi, Sukhsagar Nagar, Katraj, Parvati, Dattawadi, Janata Vasahat, Wadgaon-Dhayari area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Interesting Fact | OK तर तुम्ही प्रत्येक गोष्टीनंतर बोलता, परंतु त्याचा अर्थ माहित आहे का?

Income Tax Scrutiny | आता शेतीला व्यवसाय सांगून TAX वाचवणे नाही सोपे, जाणून घ्या काय आहे केंद्र सरकारची योजना

Beed Crime | धक्कादायक ! चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत शिक्षकांचे गैर कृत्य; नातेवाईक आक्रमक