Pune Crime | सराईत शिकलगरी टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त (CCTV Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत शिकलगरी टोळीतील (Shikalgari gang) दोन गुन्हेगारांना…
Pune Crime | Crime Branch arrests two members of Sarait Shikalgari gang, seizes Rs 3 lakh (CCTV Video)
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत शिकलगरी टोळीतील (Shikalgari gang) दोन गुन्हेगारांना (Pune Crime) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Crime Branch Unit 3) पथकाने अटक केली आहे. अटक (Arrest) करणाऱ्यात आलेल्या आरोपींकडून 3 लाख 29 हजार 265 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) शिवणे येथील शिंदे पुल येथे करण्यात आली.

 

 

पुणे पोलीस आयुक्तांनी घरफोडी गुन्ह्यांचे उकल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये (Uttamnagar Police Station) दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार दीपक क्षीरसागर (Deepak Kshirsagar) यांना सराईत गुन्हेगारांची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट तीनच्या पथकाने शिवणे येथील शिंदे पुलावर सापळा रचून शिकलगरी टोळीतील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी 4 घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील (Pune Crime) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
गुन्हे शाखा सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार पुणे शहर गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan)
यांच्या नेतृत्वाखाली महिला सहायक पोलीस निरीक्षक धवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale)
यांच्यासह पोलीस अंमलदार महेश निबांळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, राकेश टेकवडे,
सजिव कळंबे, ज्ञानेश्वर चिते, दिपक क्षिरसागर, प्रकाश कट्टे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.

Web Titel :- Pune Crime | Crime Branch arrests two members of Sarait Shikalgari gang, seizes Rs 3 lakh (CCTV Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

30 जूनपूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांची Gratuity वाढून येणार, 1 लाखावरून 7 लाख रुपयांचा होईल फायदा

Chandrakant Patil | ‘स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्यांना जनतेचा आवाजच ऐकू येत नाही’

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…

Total
0
Shares
Related Posts
Swargate Pune Crime News | Pune: In Maharshinagar, a garment business turned out to be a native Bangladeshi! Illegal Bangladeshi Migrant Arrested in Pune

Swargate Pune Crime News | पुणे: महर्षीनगरमध्ये गारमेंटचा व्यवसाय करणारा निघाला मुळचा बांगलादेशी ! घरझडतीत मिळालेल्या पुराव्याने पोलिसही चक्रावले; 7 आधार कार्ड, 7 पॅनकार्ड, 4 पासपोर्ट; पाकिस्तानी चलनी नोट, सौदी अरेबिया, कुवेत, कतार, मलेशियाचे चलन जप्त (Video)