Pune Crime | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गनिमी कावा संघटनेच्या अध्यक्षासह इतरांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुण वाढवून देईल असे म्हणत विद्यार्थिनीकडे शरीर सुख मागण्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली होती. आता ‘गनिमी कावा’ संघटनेने कॉलेजात घुसून राडा घातल्याप्रकरणी, कोरोना नियम न पाळल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा (FRI) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी येरवडा (Yerwada) येथील 57 वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) तक्रार दिली आहे. त्यानुसार गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष (President of Ganimi Kava Sanghatna) व त्यांच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. IPC कलम 323, 504, 355, 188, 143, 147, 149 व आपत्ती व्यवस्थापन कायदा यासोबतच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी हे या कॉलेजात प्रशासकीय विभागात आहेत.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी या महाविद्यालयातील अभिजित पवार या क्लार्कने एका विद्यार्थिनीकडे गुण वाढवून इतर कारण सांगुन तक्रारदारास सांगून शरीर सुखाची मागणी केली होती.
त्यानंतर कॉलेजात घुसून तोंडावर शाई फेकली गेली होती.
अधिक तपास विश्रामबाग पोलीस (Vishrambaug Police) करत आहेत.

Web Titel :- Pune Crime | Crimes against others, including the president of the ganimi kava sanghtna, for violating the Corona Rules

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या