Pune Crime | इस्टाग्रामवर तरुणीचे फोटो अपलोड करुन बदनामी; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात बीडमधील महिलेविरूध्द FIR
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | इस्टाग्रामवर तरुणीचे खासगी फोटो अपलोड (Instagram Account) करुन त्यावर अश्लिल मजकूर (Pornographic text) टाकून तो इतरांना पाठवून तिची बदनामी (Defamation) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) जिनीशा डागा (Jinisha Daga) (रा. गुरुवार पेठ, आंबेजोगाई, बीड – Beed) याच्या विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. ३००/२२) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या इस्टाग्राम सोशल नेटवर्किंग (Social Media) साईटवर फिर्यादीचे नावाचा व फोटोंचा वापर करुन त्यांचे खासगी फोटो अपलोड केले. (Pune Crime)
त्यावर आरोपीने अश्लिल मजकूर टाकला. फिर्यादी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या मोबाईलवर व इतरांना पाठवून फिर्यादी यांचा विनयभंग (Molestation Case) करुन बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पुराणिक (Police Inspector Puranik) अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Defamation by uploading photos of the young woman on Instagram; FIR against a woman of Beed district at Bharati vidyapeeth Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Nana Patole on Devendra Fadnavis | ‘ओबीसी आरक्षणाला देवेंद्र फडणवीसांमुळं ग्रहण लागलं’; फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर
- Amla Muramba | सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने होईल आरोग्याला फायदा; जाणून घ्या
- Lek Mazya Kaljachya | ‘लेक माझ्या काळजाच्या’ अल्बमला रसिकांचा मोठा प्रतिसाद, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्याकडून कौतुकाची थाप