Pune Crime | बहिणीच्या दिराकडून शारिरीक संबंधाची मागणी ! बदनामी केल्याने तरुणीची आत्महत्या, विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बहिणीच्या दिराने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवण्याची मागणी केली. मात्र त्याला विरोध केल्याने तिची गल्लीमध्ये बदनामी केल्याने एका 30 वर्षाच्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या (Committed Suicide) केली. याप्रकरणी तिच्या नातेवाईकांसह चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

रुपेश मिटर ऊर्फ सेन्डो पवार Rupesh Mitter alias Sendo Pawar (वय 32), अक्षना रुपेश पवार Akshana Rupesh Pawar (वय 27), मिटर ऊर्फ सॅन्डो चॉकलेट पवार Mitter aka Sando Chocolate Pawar (वय 55), अंजु ऊर्फ वंजा मिटर पवार Anju alias Vanja Mitter Pawar (वय 45, रा. पवार वस्ती, धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत विमाननगरमधील यमुनानगर येथे राहणार्‍या 26 वर्षांच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ते 19 मे आणि 17 व 18 जून 2022 रोजी यमुनानगर येथे घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांना दोन बहिणी आहेत. रुपेश हा फिर्यादी यांच्या बहिणीचा दीर आहे. त्याची पत्नी, आई, वडिल हेही आरोपी आहेत. रुपेश याने फिर्यादी यांची दुसरी बहीण हिच्याबरोबर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केल्यावर तिला टॉर्चर करुन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या दुसर्‍या बहिणीविषयी समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी केली. आपल्या भावजयीला फोन करुन शिवीगाळ केली. त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या दुसर्‍या बहिणीची बदनामी केली. या प्रकारामुळे त्यांच्या बहिणीने 18 जून रोजी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक लहाने (API Lahane) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Demand for physical contact from ! Suicide of a young woman due to defamation, incident in Vimannagar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?