Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! दोन्ही मुलाच्या निधनानंतर नैराश्येत असणार्‍या वडिलांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime | पुण्यातील एका 40 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची (Pune Crime) धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2 मुलांच्या निधनानंतर नैराश्येत असलेल्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. ही घटना सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरातील नांदेड फाटा (nanded phata) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दु:ख व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संजीव कदम (वय. 40) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संजीव यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. याच निराशातून त्यांनी आत्महत्या केल्याचे (Pune Crime) म्हटले जाते.

 

Web Title : Pune Crime | father commits suicide after son and daughter death in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

OBC Reservation | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC ला 27 % आरक्षण 

Indian Railway ने लाँच केली बायोमेट्रिक टोकन मशीन, जनरल कोचमध्ये होईल रिझर्व्हेशनसारखी व्यवस्था; जाणून घ्या

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Thackeray Government | महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार – ठाकरे सरकार