Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अत्यंत दुर्दैवी घटना ! भाटघर धरणात 5 विवाहित महिलांचा बुडून मृत्यू, एक मुलगी बचावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भोर तालुक्यातील (Bhor Taluka) भाटघर धरणात (Bhatghar Dam) पाच विवाहित महिलांचा (Married Women) बुडून  (Drown) मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्व महिला कंजर भट समाजाच्या (Kanjar Bhat Community) असून एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. भाटघर धरणाच्या नऱ्हे गावाच्या तीरावर गुरुवारी (दि.19) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना (Pune Crime) घडली आहे.

 

खुशबू लंकेश रजपूत Khushboo Lankesh Rajput (वय-19 रा. बावधन), मनीषा लखन रजपूत Manisha Lakhan Rajput (वय-20), चांदणी शक्ती रजपूत Chandni Shakti Rajput (वय-21) पूनम संदीप रजपूत Poonam Sandeep Rajput (वय-22 तिघी रा. संतोषनगर, हडपसर), मोनिका रोहित चव्हाण Monica Rohit Chavan (वय-23) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे गावातील कातकरी समाजाच्या तरुणाने तीन मृतदेह बाहेर काढले आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (Rajendra Kachare), तहसीलदार सचिन पाटील (Tehsildar Sachin Patil), राजगड पोलीस ठाण्याचे (Rajgad Police Station) पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) हे त्यांच्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. महिलांचे मृतदेह शोधण्यासाठी सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सच्या (Sahyadri Search and Rescue Force) जवानांना पाचारण करण्यात आले आहे. बुडालेल्या महिलाचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

 

Web Title :- Pune Crime | five married women drown in bhatghar dam in bhor taluka of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 3 हजार रुपयांची लाच घेताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Diabetes Diet | भात खावून सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज, केवळ करा ‘हे’ एक काम; जाणून घ्या

 

Multibagger Stock | केवळ तीन दिवसात गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा देणारे ‘हे’ आहेत 3 शेयर

 

ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात