Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; 3 वाहनांची धडक, 5 जण ठार (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावरील (Pune-Ahmednagar Highway) शिक्रापूर येथे एक भीषण अपघात (Accident) झाल्याचं समोर आलं (Pune Crime) आहे. तीन वाहने एकमेकांवर आदळ्याने हा भीषण अपघात झाला आहे. या झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू (5 Died) झाला आहे. तर दोघांची प्रकृती गंभीर (Serious) आहे. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास घडला.

 

 

याबाबत माहिती अशी की, रविवारी रात्री 3 वाहनांत भीषण अपघात (Accident) झाला आहे. ट्रक, टूव्हिलर आणि फोरव्हिलर एकमेकांवर आदळल्याने ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये 2 जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) सांगितलं आहे. (Pune Crime)

Web Title : Pune Crime | five people killed five got injured in pune ahmednagar highway accident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार