Pune Crime | जुन्या वादातून महिलेच्या नावाने अश्लिल मेसेज करुन तिचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची केली बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जुन्या वादातून महिलेच्या वडिलांना अश्लिल मेसेज (Pornographic Message) पाठवले. तसेच तिचे दहशतवाद्यांशी (Terrorist) संबंध असल्याची बदनामी केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी कोंढव्यातील एका 30 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी (Pune Police) कृष्णन बी. नायर Krishnan b. Nair (वय 40, रा. येवलेवाडी रोड, कोंढवा) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 17 जून ते 19 जून दरम्यान सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत.
जुन्या वादाच्या कारणावरुन फिर्यादीच्या वडिलांचे मोबाईलवर आरोपीने शिवीगाळ केली.
त्यावर अनेक अश्लिल मेसेज पाठविले. त्यातून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करुन फिर्यादी यांचा दहशतवाद्यांशी संबंध आहे,
म्हणून त्यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक मोहिते (PSI Mohite) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in
the name of the woman and slandered her for having links with terrorists

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल…’ – संजय राऊत

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण