Pune Crime | फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

पुणे / बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फार्मसी कॉलेजमध्ये (Pharmacy College) शिकणाऱ्या एका तरुणीने (Young Lady) हॉस्टेलमध्ये गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शरयू संदीप रणवरे Sharyu Sandeep Ranavare (वय-20 रा. वडापुरी, ता. इंदापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ही घटना बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर (Barhanpur) येथील फार्मसी कॉलेजमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ (Pune Crime) उडाली आहे.

 

शरयूने रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरयूने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. (Pune Crime)

 

कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये (College Hostel In Baramati) एका उच्च शिक्षीत तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
तरुणीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | girl studying in the college of pharmacy committed suicide by hanging herself in a hostel baramati of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Kisan eKYC | PM किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ! ‘हे’ काम लवकरच करा पूर्ण; अन्यथा होईल नुकसान, जाणून घ्या

 

Pune Missing Case | पत्नीची कदर करा… 3 वर्षाच्या मुलीसह 31 वर्षीय विवाहीता पुण्यातील घरातून ‘बेपत्ता’

 

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव