Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून मैत्रिणीच्या भावाचा तरूणीवर अत्याचार, 15 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मैत्रिणीच्या भावाने तरूणीला लग्नाच्या बहाण्याने (Lure of Marriage) अत्याचार करून तिच्याकडून व्यावसायासाठी 10 ते 15 लाख रुपये उकळले आहेत. त्याशिवाय त्याच्या आईसह बहिणीने तरुणीकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेत जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. ही घटना (Pune Crime) 2020 ते ऑक्टोबर 2022 कालावधीत हांडेवाडी, हडपसर परिसरात घडली.

 

विशाल सूरज सोनकर (Vishal Suraj Sonkar) याच्यासह दोन महिलांविरूद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी तरूणीची मैत्रिणीच्या भावासोबत 2020 मध्ये ओळख झाली होती.
त्यानंतर विशालने तरूणीला व्यावसाय करण्याचे सांगत वेळोवेळी पैसे घेतले.
10 ते 15 लाख रूपये घेत लग्नाचे आमिष दाखविले.
तिच्या सोबत शरीरसंबंध (Physical Relationship) ठेउन नग्न फोटो नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली.
त्याशिवाय तरुणाच्या आईसह बहिणीने फिर्यादी तरुणीकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Girlfriend’s brother molested young woman by luring her for marriage, cheated her of 15 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | मदत करायची नसेल तर करू नका; पण शेतकर्‍यांची टिंगल तरी करू नका, एकनाथ खडसेंनी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांना सुनावले

Gold-Silver Rate Today | दिवाळी सणात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra Politics | शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट! शिंदे गटातील 22 नाराज आमदार भाजपात विलीन होणार