Pune Crime | मनाविरूध्द पत्नी PhD करते म्हणून छळ, पतीविरूध्द विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विरोध असतानाही PhD करते, तसेच मुल होत नाही म्हणून पत्नीला मारहाण करुन उपाशी ठेवून छळ केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा (domestic violence) गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

37 वर्षीय पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचा पत्नीने PhD करण्यास विरोध होता. असे असतानाही तिने मनाविरुद्ध PhD करत आहे. तसेच फिर्यादी यांना मुल होत नाही, म्हणून सतत वांजोटी असे बोलून मानसिक व शारिरीक त्रास दिला. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराबाबत खटला दाखल केला. फिर्यादीस धमकी, मारहाण तसेच उपाशी ठेवून त्रास दिला. या छळाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक निरगुडकर तपास (Pune Crime) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Harassment as wife does PhD against the will, crime against husband at viman nagar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ 6 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या

PMSBY | पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ! एक रुपयाची छोटी गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 2 लाखापर्यंतचा मोठा फायदा, जाणून घ्या कसे?

Army Helicopter Crash | सीडीएस बिपीन रावत यांना घेवुन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पत्नी ‘मधुलिका’ यांच्यासह 9 जण करत होते प्रवास; 4 जणांचे मृतदेह आढळले (व्हिडीओ)

Army Helicopter Crash | तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ! हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत पत्नीसह इतर 9 जण असल्याची माहिती; दोघांचा मृत्यू (व्हिडीओ)

Gopichand Padalkar | भाजप आ. गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘महाभकास’ आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका घेतलाय’