Pune Crime | एकीशी शरीरसंबंध दुसरीशी केला विवाह; जाब विचारणाऱ्या तरुणीला केली मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तरुणीबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केल्याचे समजल्यावर या तरुणीने जाब विचारताच तिला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

हडपसर (Hadapsar News) येथील एका ३० वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९५५/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राहुल शिवानंद भगत Rahul Shivanand Bhagat (रा. वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ससाणेनगर येथील फ्लॅटवर तसेच खराडी येथील लॉजवर एप्रिल २०२० ते मे २०२० दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल भगत याने फिर्यादी यांच्याशी ओळख करुन प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण केले.
लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध केले.
त्यानंतर राहुल भगत याने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. हे फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी जाब विचारला.
तेव्हा त्याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या आईला शिवीगाळ केली.
फसवणुक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (Assistant Police Inspector Padsalkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Having intercourse with one, marrying another; A young woman who asked for a jab was beaten up

 

Pune Crime | बेपत्ता अल्पवयीन मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह, आरोपी 24 तासात गजाआड

 

Maharashtra  Political Crisis |  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुनावणी, आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

 

CNG Price Hike | सीएनजीच्या  दरात आजवरची सर्वाधिक दरवाढ; 4 महिन्यात 29 रुपयांनी झाला महाग