Pune Crime | उच्चशिक्षित तरुणीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पुणे / राजगुरुनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बहिणीच्या घरी चारचाकीतून सोडतो असे म्हणून एका उच्चशिक्षित तरुणीवर गाडीमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि.30 नोव्हेंबर) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात (Pune Crime) घेऊन अटक केली आहे.

 

विकास ज्ञानेश्वर गुरव (वय – 34, रा. खंडोबावस्ती, कडधे, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी उच्च शिक्षण घेत आहे.
तरुणीला बहिणीकडे स्विप्ट गाडीतून सोडतो म्हणून तिला घरापासून घेऊन गेला.
स्विफ्ट गाडी बहिरवाडीच्या कॉर्नला असलेल्या कच्च्या रस्त्यावर थांबवली.
त्यानंतर गाडीमध्ये तरुणीचे दोन्ही हात पकडून मागील सिटवर बलात्कार केला.
तसेच या घटनेबाबत कोणाला काही सांगू नको, अशी धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा राणी घाटे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | highly educated young woman was raped by a four wheeler for dropping her off at her sisters house

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malegaon Bomb Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; साध्वी प्रज्ञासिंह आणि समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

Solapur Crime | प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीची सोलापूरमध्ये आत्महत्या, पुण्यातील तरुणावर FIR

Mumbai High Court | ‘राज्यपाल कोश्यारींना हटवा’, मागणी करणार्‍या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय