Pune Crime | विवाहितेवर पतीकडून अत्याचार ! सासऱ्याने देखील एकांताचा फायदा घेत केलं ‘हे’ कृत्य

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून महिलेवर तिच्या पतीने अत्याचार केले. तर एकांतात तिच्याशी जवळीक साधून मनास लज्जा उत्पन्न (abuses) होईल असे कृत्य करुन सासऱ्याने (Father-in-law) विनयभंग केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पिंपरी येथे 28 एप्रिल 2018 पासून 29 मार्च 2020 या कालावधीत घडली आहे.

 

पीडित विवाहितेने याप्रकरणी शनिवारी (दि.30) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती (वय-27), सासरा (वय-52) आणि महिला यांच्या विरोधात पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करुन फिर्यादील वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला. फिर्यादीच्या माहेरच्या लोकांविषयी वाईट बोलून मानसिक त्रास (Mental distress) दिला. तर फिर्यादी विवाहितेच्या सासऱ्याने जवळीक साधून फिर्यादीच्या एकांतपणाचा फायदा घेऊन मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य (Pune Crime) केले. तसेच आरोपी पतीने फिर्यादीला वेळोवेळी हाताने मारहण करुन फिर्यादीच्या मनाच्या विरुद्ध त्यांच्याशी जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे (API Swapnali Palande) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | husband abuses wife father law takes advantage of privacy and molestation case in pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan Samman Nidhi | खुशखबर ! शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येणार 4000 रुपये, तात्काळ जमा करा ‘ही’ कागदपत्रे; जाणून घ्या

Small Savings Schemes | दिवाळीत निवडा चांगली बचत योजना ! जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजना, PPF, SCSS आणि KVP पैकी चांगला पर्याय कोणता

Pune Crime | गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, प्रचंड खळबळ

PNB MySalary Account | तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये अकाऊंट तर ‘मोफत’ मिळेल 20 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

PM Mudra Yojana | मोदी सरकार मुद्रा योजनेच्या अंतर्गत 1999 रुपये जमा केल्यानंतर 10 लाखांचे कर्ज देतंय का? जाणून घ्या सविस्तर

MLA Vinayak Mete | ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? – आ. विनायक मेटे

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है म्हणतात, मग शरद पवारांना विचारा…’

Parambir Singh | परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, काँग्रेस नेत्याचा दावा; केली ‘ही’ मागणी