Pune Crime | काय सांगता ! होय, पत्नीनं खोट्या तक्रारी करून नातेवाईकांमध्ये केली ‘बदनामी’; वैतागून पतीची आत्महत्या, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीने केलेल्या खोट्या तक्रारी (due false complaints) आणि नातेवाईक, कंपनीमध्ये केलेल्या बदनामीमुळे पतीने विष पिऊन आत्महत्या (husband commits suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) वारजे पोलीस ठाण्याच्या (Warje Police Station) हद्दीत 29 सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी पत्नीवर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR)  दाखल करण्यात आला आहे.

 

प्रकाश संभाजी चौघुले Prakash Sambhaji Chowghule (वय-33) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर स्नेहल प्रकाश चौघुले Snehal Prakash Chowghule (वय-28 रा. वारजे) हिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गीरीष संभाजी चौघुले Girish Sambhaji Chowghule (वय-30 रा. वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश याची पत्नी स्नेहल हिने त्यांच्याविषयी खोट्या तक्रारी केल्या होत्या.
तसेच नातेवाईक आणि कंपनीमध्ये त्यांची बदनामी केली.
त्यांना अपमानीत करुन जीवन जगणे असह्य केल्याने तिच्या त्रासाला वैतागून (Pune Crime) प्रकाश यांनी विषारी औषध (Poison) प्राशन केले.
त्यांना पिरंगुट येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकाश यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | husband commits suicide due false complaints wife in warje malwadi area of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit R R Patil | दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाला ‘या’ आजीकडून ‘ऑफर’ अन् ‘सल्ला’ (व्हिडिओ)

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,399 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Slab Collapses | पुण्याच्या बालेवाडीतील ‘अ‍ॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन’ साईटवर स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी, साईराज बिल्डकॉनच्या तिघांवर FIR