Pune Crime | घटस्फोट घेतल्यानंतर पतीचा पत्नीवर ‘बलात्कार’

पुणे : Pune Crime | ते पती-पत्नी होते. पण पटत नसल्याने त्यांचा घटस्फोट (divorce) झाला होता. असे असताना पैशावरुन वाद घालून पूर्व पत्नीला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना (Pune Crime) समोर आली आहे.

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे (bharti vidyapeeth police ) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिच्या पूर्वीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी होते. त्यांनी मार्च २०२१ मध्ये घटस्फोट घेतला. ते वेगळे राहतात. २० सप्टेंबर रोजी रात्री उशिरा आरोपी पती फिर्यादीच्या घरी आला. त्यांच्यासोबत पैशावरुन वाद घालू लागला. मध्यरात्रीपर्यंत त्यांचा वाद सुरु होता. त्यात त्याने फिर्यादीला मारहाण करुन जबरदस्तीने त्यांच्यावर बलात्कार केला. पोलीस उपनिरीक्षक गोडसे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Kolhapur Anti Corruption | महापुराच्या मदतीसाठी लाच मागणारा शिपाई अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने गुंडाने रोखले पिस्तुल; कोंढवे धावडे येथील पेट्रोल पंपावरील घटना (व्हिडीओ)

Param Bir Singh | परमबीर सिंग यांच्याविरूध्द आणखी एका पोलिस निरीक्षकाची गंभीर तक्रार ! होणार खुली चौकशी?

Sanjay Raut | ‘गुजरातमध्ये 21 हजार कोटींच हेरॉईन सापडलं, मग आता तोंडात बोळा कोंबून का बसलेत?’ – संजय राऊत

Pravin Darekar | ‘त्या’ वक्तव्यावरुन प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Husband rapes wife after divorce

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update