Pune Crime | लोणीकाळभोर, सोरतापवाडी परीसरात अवैध गावठी दारूसाठा उध्वस्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर आणि सोरतापवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) धडक कारवाई (Pune Crime) करून गावठी दारूसाठा (Liquor) उध्वस्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैधरित्या हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर अचानकपणे छापे मारून 10 हजार 300 लीटर तयार रसायन, 450 लीटर तयार गावठी दारू आणि दारू निर्मिती साहित्य नष्ट केले. (Pune Crime)

 

कारवाईमध्ये विभागाने 3 लाख 87 हजारांचा मुद्देमाल नाश केला. ही कामगिरी आयुक्त कांतीलाल उमाप (Commissioner Kantilal Umap), सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांच्या आदेशाने उपायुक्त अनिल चासकर (Deputy Commissioner Anil Chaskar), अधीक्षक सी. बी. राजपुत (Superintendent C. B. Rajput), उपअधीक्षक संजय आर. पाटील (Deputy Superintendent Sanjay R. Patil), युवराज एस. शिंदे (Yuvraj S. Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे (Inspector Tanaji Shinde), दुय्यम निरीक्षक बी. बी. नेवसे, एस.बी. मांडेकर, के. आर. पावडे, जी. बी. वाव्हळे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Illegal village liquor stock destroyed in Lonikalbhor, Sortapwadi area, State Excise Department action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramraje Naik Nimbalkar | गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर