×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

Pune Crime | चक्क पोलीस चौकीसमोरच मायलेकीची टोळभैरव बापलेकाकडून छेडछाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वडारवाडीमधील पांडवनगर पोलीस चौकीसमोर (Pandavnagar Police Chowki) एक तरुणी व तिच्या आईची टोळभैरव बापलेक पाठलाग करुन छेडछाड करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

दक्ष नलावडे (Daksh Nalawade), आर्यन धोत्रे (Aryan Dhotre) आणि महेश नलावडे Mahesh Nalavde (सर्व रा. संत रामदास गार्डन, वडारवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२६/२२) दिली आहे. हा प्रकार २९ सप्टेबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी कामाकरीता त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना दक्ष नलावडे व आर्यन धोत्रे हे त्यांच्या दुचाकीवरुन फिर्यादीचा पाठलाग करु लागले.
पांडवनगर पोलीस चौकीसमोर त्यांनी फिर्यादीच्या गाडीजवळून जोरात गाडी नेली.
पुढे जाऊन फिर्यादीस डोळे मारणे, शिट्या मारुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

 

दक्ष नलावडे याचे वडिल महेश नलावडे हे देखील फिर्यादी व फिर्यादीचे आईचा पाठलाग करुन त्यांना डोळे मारणे,
शिट्या मारणे असे लज्जास्पद कृत्य करीत असतात. शेवटी फिर्यादीने हा त्रास असाह्य झाल्याने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
सहायक पोलीस निरीक्षक भागवत (Assistant Police Inspector Bhagwat) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | In front of the police post, Mileki was molested by Tolbhairav Bapleka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Shivsena | ‘धर्मवीर’ सिनेमा शिंदेवर होता की दिघेंवर, असा प्रश्न लोकांना पडला, राजकीय फायद्यासाठी केला वापर, शिवसेनेचा आरोप

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News