Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलासोबत 21 वर्षीय तरूणानं भरदिवसा केलं घृणास्पद-अनैसर्गिक कृत्य; प्रचंड खळबळ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |एका अल्पवयीन मुलाला ओढत फरफटत नेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य (unnatural acts) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या (Dattawadi Police Station) हद्दीत घडली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 16 वर्षाच्या पीडित मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सागर सोनावणे Sagar Sonavne (वय-21 रा. दांडेकर पूल Dandekar Pool) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शुक्रवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास दांडेकर पुल (Dandekar Bridge) येथील पीएमटी बस स्टॉपवर (PMT bus stop) मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने पीडित मुलाला बळजबरीने ओढत फरफटत बस स्टॉपच्या पाठिमागे असलेल्या मुतारीत नेले. त्याठिकाणी त्याच्यासोबत बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. पीडित मुलाने याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सोनावणे याच्याविरुद्ध IPC 363, IPC 376, IPC 377, IPC 323, 506 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण प्रमाणे गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Police Inspector Krushna Indalkar) यांच्यामार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जाधव (PSI S. Jadhav) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a 21 year old man committed a heinous unnatural act with a 16 year old boy all day long; Excitement (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

KCR Government | ‘या’ राज्याकडून मोदी सरकारच्या विरुद्ध कृषी कायद्यांबद्दल लढताना प्राण गमावलेल्या 750 शेतकऱ्यांना 3 लाखांची मदत; ‘केसीआर’ यांनी बळीराजाचं ‘मन’ जिंकलं

Pune Crime | अत्यंत दुर्दैवी ! बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून करणाऱ्या भावाचाही मृत्य; पुणे जिल्ह्यातील घटना

Preity Zinta | आई बनल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटा करणार बाॅलिवूडमध्ये ‘कमबॅक’; या रोलमध्ये दिसणार

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी