Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या तरूणीचा प्रियकराकडून ‘पॉश’ हॉटेलमध्ये खून, हत्येचं कारण आलं समोर; आत्महत्या केल्याचा बनाव उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नास नकार (Refuse marriage) देणाऱ्या प्रेयसीचा (girlfriend) गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime ) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीने आत्महत्या (Suicide) केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात (Postmortem report) तरुणीचा गळा दाबून खून (Pune Crime) केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बेंगलोर महामार्गावरील (Bangalore Highway) ओयो टाऊनहाऊस हॉटेल OYO Townhouse Hotels in Wakad, Pune (7 OYOs) येथे गुरुवारी (दि.16) रात्री 10.30 च्या सुमारास घडला होता.

 

 

सपना अशोक गवारे Sapna Ashok Gaware (वय-27 रा. तुकाराम नगर, मुपो वाशी उस्मानाबाद-Osmanabad) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हेमंत अशोक मोहिते Hemant Ashok Mohite (वय-29 रा. तळबीड, ता. कराड, जि. सातारा-Satara) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणी सपनाचे वडील अशोक नारायण गवारे Ashok Narayan Gaware (वय-54) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) शुक्रवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. सपना ही एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती असं समजतंय.

 

…म्हणून केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना आणि हेमंतचे एकमेकांवर प्रेम होते.
ते पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी ओयो हॉटेल टाऊन येथे राहण्यास आले होते.
रुम नं. 301 मध्ये दोघेजण थांबले होते. दरम्यान, हेमंत हा सपनाकडे लग्नासाठी तगादा लावत होता.
त्याला सपनाने नकार दिला. याच रागातून हेमंतने बाथरुमध्ये सपनाचा स्कार्फने गळा दाबून खून (Murder in Pune) केला.
त्यानंतर त्याने सपनाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. (Pune Crime)

 

 

शवविच्छेदन अहवालामुळे बनाव उघड
घटनेनंतर सपनला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळल्याचे निष्पन्न झाले.
तसेच घटनास्थळावर झटापटीत बाथरुमची खिडकी तुटलेली होती. घटनास्थळाची परिस्थिती पाहता पोलिसांना खून झाल्याचा संशय आला.
अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला. शवविच्छेदन अहवालामुळे आरोपी हेमंतने रचलेला आत्महत्येचा बनाव उघड झाला.
पुढील तपास वाकड पोलिस ठाण्याचे (Wakad Police Station)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior police inspector Vivek Muglikar)
यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक लोहार (API Lohar) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a young woman preparing for MPSC was murdered by her boyfriend in a OYO Townhouse Hotels in Wakad, Pune (7 OYOs), the reason for the murder came to light; Fake suicide revealed-in-pimpri-chinchwad-pune-wakad police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nanar Oil Refinery Project | ‘भाजपचा ‘तो’ नेता 1 नंबरचा दलाल, प्रकल्पासाठी जमिनी हडपल्या, आता पैसे अडकल्यामुळे तडफड’ – खासदार विनायक राऊत

Ahmednagar Crime | दुदैवी ! ‘शोष’ खड्ड्यात पडून साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु; नाशिक -पुणे महामार्गावरील घटना

 

Pune Crime | पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या युगलाला मारहाण करुन लुबाडले