Pune Crime | पुण्यात सासर्‍यानं सुनेला चक्क ‘शॉर्ट कपडे’ घालण्यास सांगितलं, म्हणाला – ‘मला तुला बघायचंय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | इंग्लीश स्पिकींग व कॉम्प्युटर शिकण्यासाठी (learn English speaking and computer) आलेल्या सुनेला ‘तू शॉर्ट कपडे (Short clothes) घाल, मला तुला बघायचे आहे’, असे म्हणून सुनेचा विनयभंग केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना 3 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नऱ्हे परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) 56 वर्षीय सासऱ्याला अटक (Arrest) केली आहे.

याप्रकरणी किरकटवाडी येथे राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरेयांच्याकडे इंग्लीश स्पिकींग व कॉम्प्युटर शकण्यासाठी आल्या होत्या.
त्यावेळी आरोपीने ‘तु खूप छान दिसत आहे’ असे म्हणून फिर्यादीला मिठीत घेतले.
तसेच ‘तु शॉर्ट कपडे घाल मला तुला बाघायचे आहे’ असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | In Pune, the mother in law asked the bride to wear shorts and said ‘I want to see you’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी अन् कर्मचार्‍यांचा 7 वा वेतन आयोग अंतिम मान्यतेसाठी रखडला; जाणून घ्या कारण

LIC Special Revival Campaign | बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा करू शकता सुरू, जाणून घ्या कोणत्या अटींचे करावे लागेल पालन