×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | हैद्राबाद-पुणे प्रवासात महिलेशी अश्लिल वर्तन; बसचालकाला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

Pune Crime | हैद्राबाद-पुणे प्रवासात महिलेशी अश्लिल वर्तन; बसचालकाला बंडगार्डन पोलिसांकडून अटक

पुणे : Pune Crime | हैद्राबादहून (Hyderabad) स्लिपर कोचने (Slipper Coach) पुण्यात येत असताना प्रवासात महिलेशी अश्लिल वर्तन (Obscene Abuse) करणार्‍या बसचालकाला बंडगार्डन पोलिसांनी (Bundagarden Police) अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

शेख अस्लम शेख अलिमउद्दीन Sheikh Aslam Sheikh Alimuddin (वय २७, रा. शरीफनगर, हैद्राबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या बसचालकाचे (Bus Driver) नाव आहे.

याबाबत महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५०/२२) दिली आहे. हा प्रकार नामपल्ली हैद्राबाद ते पुणे स्टेशनच्या (Hyderabad To Pune Station) दरम्यान प्रवासात घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला शहा टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या
(Shah Tours and Travels) नामपल्ली हैद्राबाद ते पुणे स्टेशन या स्लिपर कोचने प्रवास करीत होत्या.
प्रवासादरम्यान बसचालक त्यांच्याजवळ आला. त्यांचे डोके दाबून देण्याचा बहाणा करुन फिर्यादीच्या शेजारी झोपला.
त्यांना जबरदस्तीने कुशीत घेऊन त्यांच्या मानेचे मागील बाजूस किस करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल,
असे कृत्य केले. बस पुण्यात आल्यावर त्यांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी बसचालकाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक बर्गे (Assistant Police Inspector Burge) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Indecent behavior with woman on Hyderabad-Pune journey; Bus driver arrested by Bundagarden police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)

Dasara Melava 2022  | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली

BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | अमित शाह – एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा ! नाथाभाऊ NCP सोडून पुन्हा भाजपात जाणार का? चर्चेला उधाण

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News