Pune Crime | जमीन खरेदीचे पैसे देण्याच्या नावाने बोलावून केले अपहरण; उत्तर प्रदेशात नेऊन मागितली 10 लाखांची खंडणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जागा खरेदीसाठी आगाऊ पैसे देऊन उरलेले पैसे देण्यासाठी बोलावून घेतले त्यानंतर तेथून अपहरण (Kidnapping Case) करुन उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) नेण्यात आले. त्यानंतर त्याला सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागण्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime).

 

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) आरीफ ऊर्फ कोंडिबा दगडे Arif alias Kondiba Dagde (वय ५५, रा. बिवरीगाव, हवेली) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी बिवरी गावातील एका ५५ वर्षाच्या महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यांचा मुलगा गणेश कोडिंबा दगडे Ganesh Kondiba Dagade (वय ३९) याचा शेती (Agriculture) तसेच प्लॉटिंगचा व्यवसाय (Plotting Business) आहे.
केसनंद (Kesanand) येथील त्यांच्या प्लॉटिंगच्या जागेमध्ये आरीफ खान याने जागा खरेदी केली.
त्यासाठी त्याने काही रक्कम आगाऊ दिली.
उरलेली रक्कम देण्याच्या बहाण्याने त्याने गणेश दगडे यांना २४ मार्च रोजी दुपारी केसनंद येथे बोलावून घेतले.
गणेश दगडे हे दुपारी दीड वाजता तेथे गेले असताना त्यांनी दगडे यांना जबरदस्तीने आपल्या मुळ गावी उत्तर प्रदेशात पळवून नेले.
तेथे त्यांना डांबून ठेवले आहे. त्यांना सुखरुप सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी (Pune Crime) मागितली.
पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. हे समजताच त्यांच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Kidnapping in the name of paying for land purchase 10 lakh ransom demanded in Uttar Pradesh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Modi Government | ‘…तर मला विजय चौकात फाशी द्या’; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य (Video)

 

Pune Crime | भारती विद्यापीठ पोलिसांकडून सराईत चोरट्याला अटक, 9 गंभीर गुन्ह्याची उकल

 

Causes And Prevention Of Snoring | घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का?, ‘या’ सोप्या उपायांनी होईल घोरणे कमी