Advt.

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमधून कांद्याचे पोते चोरणार्‍यास अटक

पुणे : Pune Crime | काही वेळेला कांद्याचे भाव गगनाला भिडतात़ (Onion Rates In Pune) त्यावेळी त्याला सोन्याचा भाव येतो, अशा वेळी अनेकदा कांद्यांची पोती चोरीला गेल्याचे आढळून आले आहे. मात्र, आता कांद्याचे (Onion) भाव सर्वसाधारण असतानाही एकाने ५५ किलोचे कांद्याचे पोते चोरुन नेले. मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police Station) त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

सद्दाम फारुखउद्दीन शेख (वय ३४, रा. कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्डातील कांदा बाटा विभागातील गाळा नं. ७५० समोर कांद्याची पोती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील ११०० रुपये किंमतीची ५५ किलो वजनाचे कांद्याचे पोते शेख यांनी चोरुन नेले होते. हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

Web Title :  Pune Crime | Man arrested for stealing onion bags from Pune market yard

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी