पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती (Husband) घरात नसताना नात्यातील तरुणाने विवाहितेवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नात्यातील 27 वर्षीय तरुणावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत 29 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. हा प्रकार एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत (Pune Crime) घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला लोणीकंद परिसरात पतीसह राहते. तिचा पती हा चालक असल्याने तो दिवसभर घराबाहेर असायचा.
याचाच फायदा घेऊन आरोपी असलेल्या महिलेच्या नातेवाईकाने घरात येऊन तिच्यासोबत ओळख वाढवली.
त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
एवढेच नाही तर आरोपीने फिर्यादी महिलेला बदनामी करण्याची धमकी (Threat of Defamation) देऊन व्हिडिओ कॉल केला.
दोघांचेही नग्न अवस्थेतील फोटोचे (Nude Photo) स्क्रीनशॉट काढून ते व्हायरल कण्याची धमकी दिली. (Pune Crime)
आरोपी वारंवार धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याने पीडित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | married woman is raped for a year when her husband is not at home a case has been registered against the relative and arrested lonikand police station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nitin Gadkari | ‘आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार’ – नितीन गडकरी
Diabetes Diet | डायबिटीज रुग्णांनी रोज खावे ‘या’ पानांचे चूर्ण, हाय शुगरसाठी मानले जाते जालीम औषध