Pune Crime | विवाहितेला दिली मुलाला उचलुन नेण्याची धमकी, 6 जणांवर FIR

पुणे – पोलीसनामा ऑनलाइनPune Crime | विवाहितेला जीवे मारण्याची धमकी (Threat) देऊन मुलाला उचलून (Kidnapping) नेण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यातली (Pune Crime) फुरसुंगी परिसरात घडला आहे. विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) पतीसह सहा जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पंढरपूर (Pandharpur) व फुरसूंगी (Fursungi) येथे ऑक्टोबर 2018 ते 20 ऑगस्ट 2021 या दरम्यान घडला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती विजय गवळी (Vijay Gawli), सासरे सुखदेव गवळी (Sukhdev Gawli), सासु सुंदरा गवळी, जाऊ मयुरी गवळी, दिर महेश गवळी, चेतन नवले (Chetan Navale) (सर्व रा. सदाशिव नगर, फुरसूंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी पीडित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन मारहाण केली. तर चेतन नवले याने पीडित महिलेला फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. निलेश याने पीडित महिलेच्या पतीला वाईट सवयी लावुन पतीला घटस्फोट (Divorce) घेण्यास प्रोत्साहीत केले. पीडित महिलेने केलेल्या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Married woman threatened to pick up child, FIR against 6 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये;
मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये; मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा

Maharashtra Police | महिला पोलिसाची बदनामी करणारा निघाला पोलिस कर्मचारी; पोलीस दलात खळबळ

Pune Crime | ‘तू पांढऱ्या पायाची आहेस’ असे म्हणून विवाहितेला मारहाण; पतीसह 5 जणांवर FIR

Afghanistan Crisis | काबूल एअरपोर्टहून तालिबान्यांनी केलं 150 लोकांचे अपहरण; बऱ्याच भारतीय नागरिकांचा समावेश

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये; मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा