Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 4 महिन्यांपासून मोक्क्या (Mocca) च्या गुन्ह्या (Crime) त पोलिसांना गुंगारा देणा-या सराईताला सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar police) अटक  केली आहे. त्याच्याकडून दुचाकी, नकली पिस्तुल, पालघन असा 40 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. pune crime mocca absconding arrested

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

विवेक रमेश शेवाळे (Vivek Ramesh Shewale) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune Police Commissioner Amitabh Gupta) यांनी सराईत ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई केली होती. त्यानुसार टोळीतील 8 जणांना मुळशी अन् कोल्हापूरातून अटक केली होती. मात्र याच टोळीतील विवेक शेवाळे हा गेल्या 4 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

शेवाळे हा साता-यातील येळगावात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई,(Senior Inspector of Police Swati Desai) पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी,(Inspector of Police Younus Mulani)
पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे,( Sub-Inspector Sudhir Ghadge,)
बापू खुटवड,( Bapu Khutwad) प्रकाश मरगजे,(Prakash Margje) संदीप ननवरे, (Sandeep Nanavare)
सतीश चव्हाण,(Satish Chavan) भूजंग इंगळे,(Bhujang Ingle) महेश मंडलिक, (Mahesh Mandlik) सागर शिंदे,( Sagar Shinde) किसन चव्हाण ( Kisan Chavan ) आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : pune crime mocca absconding arrested