Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा 28 वर्षीय तरुण गजाआड; आंबेगाव बुद्रुक येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका 10 वर्षाच्या मुलीला जवळ ओढून तिचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार (Pune Crime) रविवारी (दि.11) रात्री आठच्या सुमारास पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथे घडला.

 

याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत पोपट रेवडे Prashant Papat Revde (वय-28) याच्यावर आयपीसी 354, पॉक्सो कलम (POCSO Act) 8,12 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्य़ादी यांच्या दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून घेत तिच्यासोबत गैरवर्तन केले.
हा प्रकार फिर्य़ादी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Molestation Case Bharti Vidyapeeth Police Station Case Youth Arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nanded Crime | आदिवासी आश्रमशाळेतील 10 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; नांदेडमधील प्रकार

Prashant Damle | प्रशांत दामलेंची औरंगाबादच्या रस्त्यांवर टीका; ‘ती’ पोस्ट चर्चेत

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार